हातकणंगले ( प्रतिनिधी ) हातकणगले तालुक्यातील २१ पैकी एक बिनविरोध वगळाता २० गावच्या ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल आज जाहीर करण्यात आला.तालूक्यातील
निवडणून आलेल्या ग्रामपंचायतच्या सदस्याची नावे पुढील प्रमाणे १ ) पाडळी ग्रामपंचायत घोगराई विकास पॅनेल यांनी बाजी मारली मारून सत्तातर झाले , निवडून आलेल्याची नावे , व मिळालेली मते, निवृत्ती गणपती वाघमोडे,, ( ३४३ ), शिवाजी राजाराम पाटील ( 3५१ ) सुजाता सुभाष पाटील ( 3५७ ), रविंद्र वसंत पाटील – मेथे ( 3४० ) भाग्यश्री निवृत्ती गायकवाड ( 3४४ ) ऐश्वर्या अनिकेत पाटील ( 3४3 ), श्रीधर सुभाष पाटील ( २९६ ), विभा दिपक पाटील ( २९९ ), कोडींबा पाडूरंग पोवार ( 3८५ ), उषा वसंत दाभाडे ( 3७९ ) नुरजहाँ दरवेशी शेख मलंग ( ३९९ )
२ )मनपाडळे ग्रामपंचायतीचे सत्ताधारी यांनी सत्ता राखली, विजयी उमेदवार पुढील प्रमाणे . उल्हास मधुकर वाघमारे ( ३२३ ), निता शामराव कुरणे ( २५० ), शिल्पा सुभाष पाटील ( २९९ ), माणिक विलास खांडेकर ( 3८0 ), शंकर शामराव सुर्यवंशी ( २८९ ), बाळाबाई शामराव गुरव ( 3५५ ), अनिल यशवंत घोडके ( २४४ ), राजलक्ष्मी राजेंद्र कुमार पाटील ( २५O ), रायबा हंबीरराव, शिंदे ( २१४ ), अरुणा पाडूंरंग वाघमारे ( २९२ ),
३ ) वाठार तर्फ वडगाव ग्रामपंचयतीचे सत्तांतर शंकर चौगुले यांच्या गटाची सत्ता ,विजयी उमेदवार पुढील प्रमाणे, सचिन सर्जराव कुंभार ( ५९१ ), सुहास महादेव पाटील ( ६00), सुरेखा सचिन मस्के( ५७६), महेश श्रीकृष्ण शिर्के( ३१९), अशवनी दिलीप कुंभार ( ३00), सुशिला धोंडीबा चौगुले (३२२ ), गजेंद्र शंकर माळी ( ५८४), महेश कृष्णात कुंभार ( ५८८), सुजाता संजय मगदूम ( ३0५ ), राहूल बाबूराव पोवार ( ४४८ ), सचिन आप्पासो कांबळे ( २३६ ), नाजूका राजहंस भुजिगे( २६० )
४ )हालोडी ग्रामपंचायती सत्ताधारी विजयी उमेदवार पुढील प्रमाणे. किरण सुंदर कांबळे ( ३२८ ), महावीर आण्णा पाटील ( 3६९ ), वर्धमान महावीर बेळकें( २९१ ), सुनिता महावीर शेटे ( 3५१ ), अजय अशोक पाटील ( 3५२ ),
५ ) किणी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे. सचिन बबन पाटील ( ६७२ ), योगीता रोहीत दणाणे ( ६५८ ) प्रवीण काकासो कुरणे ( ४६२ ), सुज।ता विजय धनवडे ( ५४3 ), सुप्रिया सुनिल समुद्रे, ( ५६७ ), संताजी सर्जराव माने ( ५४0 ), मनिषा रघूनाथ शेळके ( ५६८ )
६ ) बिरदेववाडी ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर विजयी उमेदवाराचे नावे पुढीलप्रमाणे. रामचंद्र नागू नाईक ( १९८ ), सरिता राजेद धनगर ( १८९ ) बाबासो सदाशीव खरात ( १३७ ), संगिता नागेश वाघमोडे ( १३१ ), सतिश दत्तायत्र कागले ( १५७ ), शेंवता मोहन नाईक ( १६१ )
७ ) तिळवणी ग्रामपंचायती मधील विजयी उमेदवार यांची नावे पुढीलप्रमाणे. राजेश बाबासो पाटील ( ३२९ ), मंगल जयसिंग मिणचेकर ( २८३ ) अरुणा योगेश कुंभार ( 3४९ ), निवास श्रीरंग कोळी ( २०० ), निता कुमार चव्हान ( २0३ ), सुकुमार बाळू चव्हान ( २८O ), सिंधू रघूनाथ माने ( २७१ ), शबाना दिलावर एकसंबे ( 3१५ ),
८ ) रुई ग्रामपंचायतमध्ये शाहूविकास आघाडीचा झेंडा विजयी उमेदवार यांची नावे पुढीलप्रमाणे.. अवधूत सुधाकर कुलकणी , ( ८३५ ), करिष्मा इम्रान मुजावर ( ७१२ ) शालन बाबूराव बेनाड
( ८१६ ) अशोक विश्वास आदमाने ( ५५८ ) .शालाबाई विठ्ठल साठे ( ६३७ ) जितेद्र चिंतू यादव ( २७३ ) रेखा रोहीत पाटील ( ५o८ ) अभ कुमा भालचंद्र काश्मीरे (८२१ ), गीता विष्णू सावंत ( ७७५ युनूस बाबासाहेब मकानदार ( ७०७ ) शकीला उस्मानसो कोन्नूर ( ५९४ ) गौतम भरमू उपाध्ये ( ६३७ ) सुभाष यशवंत चौगुले ( ७७३ ) आश्वनी वैभव पोवार ( ४७४ ) ९ ) दुर्गवाडी ग्रामपंचायतीमध्ये पाच जागेपैकी चार जागा बिनविरोध झाल्या होत्या, एका जागेसाठी निवडणूक लागली होती, सचिन धोंडीबा घोलप यांना ( १२३ ) हे विजयी झाले.
१0 ) चंदूर ग्रामपंचायत आवाडे प्रणीत सभापती महेश पाटील गटाचे वर्चस्व, विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे… भगवान बिरु पुजारी ( ८२0 ), संजय विठ्ठल जिंदे, ( ८७३ ),रोहणी संजय घोरपडे ( ८६४ ) मारुती आप्पा पुजारी ( ७६५ ), वैशाली दरगोंडा पाटील ( ८७१ ), संदीप वसंत कांबळे ( ६९७ ), अनिता प्रशांत माने ( ८०१ ), ललीता बाबासो पुजारी ( ७४९ ), महादेव सत्तगोडा पाटील ( ७१२ ), सचिन रुपाली पुजारी ( ८३९ ), स्वाती सुधाकर कदम ( ८६0 ), बाबासो देवाप्पा मगंसुळे ( ९११ ), स्नेहल अतुल कांबळे ( ९२७ ), शालन बसगोंडा पाटील ( १११३ ), फिरोज बाबू शेख ( ४८३ ), योगीता सचिन हळदे ( ५७४ ),
११ ) नेज ग्रामपंचायतमध्ये सत्तातर आघाडी विजयी उमेदवार पुढील प्रमाणे, आकाश बाबासो शिंगे ( ४०९ ), शुभम तुषार खोत ( ५५३ ), ज्योती अरविंद नेर्ल ( २९४ ), मनोज धोंडीराम कांबळे ( 3५८ ) सजाबाई गोपाळ कांबळे ( 3७९ ), हनिफा जाकीर मुल्ला ( 3५३ ), अमोल बाळासो चव्हान ( २८४ ), ज्योती दिपक नेजकर ( २९३ ) रमेश बापू घाटगे ( 3६७ ), दिपाली सदाशीव गोंधळी ( ४७४ ) विद्या संदीप च०हान, ( ५४२ )
१२ ) माणगाव ग्रामपंचायतमध्ये ग्रामविकास आघाडी या सत्ताधारी गटानेच बाजी मारली विजयी उमेदवार यांची नावे .. मनोज कुबेर आदाणा ( ५५२ ), बन्ने वसुधा दत्तायत्र ( ५९३ ), अमर सुरेद्र उपाध्ये, ( ६६८ ), सुधाराणी मनोज पाटील ( ७७३ ), अभय आप्पासो मगदूम ( ८०६ ), स्वप्नील अविनाश माने. ( ७६८ ), नितीन पाडूरंग कांबळे ( ६३४ ), संध्याराणी पोपट जाधव ( ५५२ ) गुलाब अख्तर हुसेन भालदार (.५६९ ), प्रकाश पायगोंडा पाटील ( ६१५ ) रमिजा अमजद जमादार ( ५८0 ), राजगोंडा सिंदगोडा पाटील ( ४४९ ), विद्या उमेश जोग, ( ४२९ ),
१३ ) जंगमवाडी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतार कॉग्रेस व भाजप यांची सत्ता विजयी उमेदवाराचे नावे पुढीलप्रमाणे. चंपाबाई सुभाष खोत ( १७० ), महानंदा चिंदानंद खोत ( १७० ), संभाजी बळवंत मोरे ( १०९ ) चंपाबाई सुभाष खोत ( ११८ ), चिंदानंद शंकर खोत ( ९८ ), स्नेहा शशिकांत खोत (८७ ),
१४ ) मिणचे ग्रामपंचायतीमध्ये युवा शक्ति आघाडीची सत्ता कायम . विजयी उमेदवार यांची नावे संभाजी भिमराव जाधव ( ४३७), सावित्री शंकर नाईक ( ४६४ ), सविता यशवंत वाकसे ( ४७८ ), अभिनंदन जिनपाल शिखरे ( २८२ ) शाकीरा अकबर मुजावर ( २७७ ), महादेव आणा परीट ( २९३ ), नलिनी यशवंत जाधव ( २५५ ) सुजीत सुकुमार वायदंडे, ( ३४१ ), निलम भगवान घाटगे, ( ४४१ ), अजय संभाजी कांबळे ( ४४५ ), जब्बार ईलाई मोमीन ( ४२७ ), रंजना अशोक जाधव ( ४४९ ),
१५ ) वाठार तर्फ उदगाव ग्रामपंचायतीमध्ये जनसुराज्य पक्षाने विजयाचा झेंडा रोवला. विजयी उमेदवार पुढील प्रमाणे. मारूती शंकर शिंदे ( ४४९ ), ताई लक्ष्मण अनूसे ( ४६५ ), शोभा निवृत्ती शिंदे ( ४१९ ), कृष्णा पाडूंरगवा वठारकर ( ४२८ ) जावेद चंदूलाल पाथरवट ( ४५१ )रिना प्रवीण शिंदे ( ४७९ ), विजय श्रीपाल कागवाडे, ( २३0 ), मंगल बबन परीट ( २३५ )दत्तायत्र रामचंद्र पाटील ( ३१२ ), कोमल स्वप्नील शिंगे ( ३08 ), उज्वला बाजीराव शिंगे, ( २५७ )
१६ ) लाटवडे ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर विजयी उमेदवार पुढील प्रमाणे.. बाळासो तुकाराम भोपळे ( ५२० ), किरण मोहन धनगर ( ३४८ ), राधीका सचिन पाटील ( ४६१ ), संभाजी शामराव पवार ( ५८९ ), रेखा शिवाजी नाईक ( ५७० ) निशा वसंत पाटील ( ५०३ ), किरण राजाराम पाटील ( ४२८), दिनकर बाबूराव पाटील ( ४३२ ), स्वाती उत्तम पाटील ( ४१0 ), महादेव ,राजाराम पाटील ( ४४४ ), हर्षदा कृष्णात कांबळे
( ४८० ), विमल अशोक कोळी ( ४९७ )रणजीत सदाशीव पाटील ( ५१९ ) नलिमा बाजीराव सकटे ( ४७२ ),
( १७ )
कबनूर ग्रामपंचायतमधील विजयी उमेदवार, समीर बाबूभाई जमादार ( १२४९ ) सुधीर सात्तापा लिगाडे ( १५२० ) सुनिता सुरेश आडके ( १०२५ ), मधुकर देवाप्पा मणेरे ( ८६३ ), रजनी रमेश गुरव ( १४२६ ), रोहिणी शिवानंद स्वामी ( १३७0 ),उत्तम इरगोंडा पाटील ( ८६९ ), स्वाती नितिन काडाप्पा (८५४ ) साहिफ शहाबुद्दीन मुजावर ( १०९३ ) अर्चना सुधीर पाटील , सिंधू रंगराव महाजन ( ६८८ ) ( ११०५ ) कुमार मारुती कांबळे ( १२४८ ), सुलोचना संजय कट्टी , शोभा शंकर पोवार ( ७९५ ),( ८५७ ), सुनिल धनपाल काडाप्पा ( १६११ ), प्रवीण सुरेश जाधव ( १४७० ), सुधाराणी किशोर पाटील ( १४५६ )
(१९ ) खोची ग्रामपंचायीमधील विजयी उमेदवार नावे… प्रमोद बाबासो सुर्यवंशी ( ४३२ ), स्वाती राजराम सिध्द ( ४१0 ) प्रमोद प्रकाश गुरव ( ३१८ ) वैशाली दिपक वाघ ( २९७ ), राजकुमार सयाजी पाटील ( २२१ ) प्रतिक्षा आमोल आडके ( २४० ), जगदीश भिमराव पाटील ( ४४६ ) पूनम आशिष गुरव ( 3८२ ), स्नेहा सचिन पाटील ( ४०६ ) सुहास पंडीतराव गूरव ( २७८ ) कमल रघूनाथ ढाले ( २७९ ), रोहनी दादासो पाटील ( ३१० ) ( २० )माणगांववाडी येथून सागर खोत , व दिपाली जितेंद्र खोत बिनविरोध भाऊसो महादेव खोत ( १६४ ) , पुष्पलता सखाराम कुंभार ( १७०), सुजाता मधुकर खोत ( १५७ ), बाळासो आण्णाप्पा खोत ( ११६), आकाशी भाऊसो मायगोंडा ( १०९ ) ,