Categories
Uncategorized

गजेंद्र घोलप यांचे निधन


माढा तालुका प्रतिनिधी विवेक कुंभेजकर—- माढा येथील सोसायटी चे सेवानिवृत्त सचिव गजेंद्र घोलप यांचे बुधवारी सकाळी निधन झाले ते पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करीत होते.
त्यांच्या पाश्चात पत्नी मुलगी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे माढ्यातील प्रसिद्ध व्यवसायिक शरद घोलप यांचे ते वडिल होत.

Leave a Reply

Create your own website, free on WordPress.com.Create your own website.
Start free