
Featured Post
Stay Warm in Autumn: Roasted Pumpkin Soup
- 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री चॅनेलवर 15 मार्चपासून पुन्हा विषयनिहाय तासिकांचे आयोजनपाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडूनमहाराष्ट्रामध्ये दिवसागणिक कोरोना बाधितांची रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातही शाळा, कॉलेजेस पुन्हा बंद करण्याचा निर्णय झाला आहे.या निर्णयामुळे यंदा बोर्डाची परीक्षा देणार्या 10वी,… Read more: 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री चॅनेलवर 15 मार्चपासून पुन्हा विषयनिहाय तासिकांचे आयोजन
- वाचन, मनन व चिंतन यामुळे मनुष्य समृद्ध बनतो :श्री.वसंत भागवतरुकडी ( दि. ११-३-२०२१ प्रशांत भोसले) वाचनामुळे आपल्यामध्ये सर्जनशीलता व परिवर्तनशीलता यांना वाव मिळतो वाचनामुळे विचार करण्याचे व विचार मांडण्याचे कौशल्य विकसित होत असते. वाचन, मनन व चिंतन यामुळे मनुष्य समृद्ध बनतो.… Read more: वाचन, मनन व चिंतन यामुळे मनुष्य समृद्ध बनतो :श्री.वसंत भागवत
- कुटुंब व्यवस्थेत प्रत्येक नातं हे पवित्र नातं असते :डॉ. एस.जी. शेखरुकडी ( दिनांक ९ – ३- २०२१ प्रशांत भोसले ) कुटुंबातील प्रत्येक व्यक्त्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे कुटुंब व्यवस्थेत प्रत्येक नातं हे पवित्र नातं असते, मग ते वडील – मुलगा, आई –… Read more: कुटुंब व्यवस्थेत प्रत्येक नातं हे पवित्र नातं असते :डॉ. एस.जी. शेख