
शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील समाज कार्याला वाढून घेऊन सर्वसामान्य नागरिकांना मदत करणेचे काम परवेझ सनदी करत असलेने त्याचा आम्हाला अभिमान वाटतो असे मत कबनुर चे युवा नेते यांनी केले.
परवेझ सनदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सहारा फौंडेशनाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी श्री.प्रमोद पाटील हे बोलत होते.
यावेळी नूतन सरपंच सौ.शोभा पोवार, ग्राम.सदस्य सौ.सुधाराणी पाटील,सौ.सुलोचना कट्टी, सौ.अर्चना पाटील,सुनील काडप्पा,सैफ मुजावर,रुई चे सरपंच सौ.करिश्मा मुजावर,उप सरपंच युनूस मकानदार,ग्रा. सदस्य दोरूगडे,तिळवणी चे सरपंच सूरज पाटील,उप सरपंच दीपक गायकवाड,महेश कांबळे,परवेझ मुजावर,रवी धनगर, किशोर पाटील,शकील मुल्ला,आबा कुपटे,निंबाळकर, एस एस कांबळे यांचा सत्कार सौ.रेश्मा सनदी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी समीर भोकरे,अल्ताफ नाईकवाडी,ओबेद भोकरे, समीर सनदी,नसरू सनदी,गोट्या सनदी,असिफ सनदी,कबीर हाजारी,महेश जासूद आदी उपस्थित होते.