
यळगुड येथील ऐतिहासिक तलावात जलपर्णी पसरुन तलाव अस्वच्छ होऊन मैदानासारखे स्वरूप आले होते. ग्रामपंचायत आणि मच्छी ठेकेदार यांच्या मध्ये वाद निर्माण झाला होता.तसेच अनिल पाटील यांच्या विहीरीचे पाणी गावात पुरवठा करण्याबाबत हि वाद निर्माण झाला होता तो हि प्रश्न मिटवून अनिल पाटील यांच्या विहीरीचे आणि एम.आय.डी.सी. असे दोन्ही पाणी गावात सुरू झाल्याने पाणी प्रश्न् ही मिटला आहे.
या दोन्ही प्रश्नाची मध्यस्थी दै.हिंदुसम्राट चे संपादक उत्तम कागले यांनी करून हे दोन्ही प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे तसेच अनिल पाटील,हजरत मुल्लाणी, सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे अभिनंदन!