Categories
कोल्हापूर हातकणंगले

पत्रकारीतेने समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे : जेष्ट पत्रकार पोपटराव वाकसे

हातकणंगले / प्रतिनीधी :
   
    पत्रकारीतेने समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे , अन्याया विरूध्द नेहमीच पत्रकारीकेतून आवाज उठवला आहे असे प्रतिपादन जेष्ट पत्रकार पोपटराव वाकसे यांनी केले ते हातकणंगले येथे आयोजीत आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार दिनाचे औचीत्य साधुन महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने आयोजीत फोटो पूजन व पत्रकार बांधवांच्या सत्कार कार्यक्रमात ते अध्यक्ष स्थानावरून  बोलत होते. यावेळी पुढे बोलताना वाकसे म्हणाले की , सध्या नव्या डिजीटल माध्यमांमुळे सर्व घटना काहि वेळातच सर्वान पर्यत पोहचत आहेत मात्र हे सर्व करण्यासाठी धडपडनारा पत्रकाराला मात्र अनेक समस्यांना तोंड दयावे लागत आहे .
      यावेळी मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच हिंगणगाव येथील राहुल रत्नपारखे यांनी आपल्या वडिलांच्या पुण्यतीथी निमीत्त सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार केला .
           या कार्यक्रमास जिल्हाअध्यक्ष अनिल उपाध्ये , राजकुमार चौगुले , रमेश बोभाटे , राजू मुजावर , विनयकुमार पाटील , बाबूराव जाधव , विनोद शिंगे , सचिन भानुसे , राहुल रत्नपारखे , मधुकर वायदंडे

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started