Categories
सातारा

एस पी फायनान्स ॲकॅडमीच्या उद्घाटन प्रसंगी स्वप्निल जोशी व गणेश भाऊ मोहिते

सातारा प्रतिनिधी – केदार जाधव

एस पी फायनान्स अकॅडमीच्या फ्रांसीसी च्या उद्घाटन प्रसंगी मराठीतील प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी यांच्या हस्ते ओपनिंग करण्यात आले याप्रसंगी उपस्थित मान्यवर एस पी फायनान्स अकॅडमी चे संस्थापक सचिनजी बानगुडे, राजेशजी पारखे, बबनशेठ चौगुले, इंद्रजीत पाटील संदीप सर दळवी व गणेशजी मोहिते मनीषा मोहिते सर्व फॅन्सी सी चे पदाधिकारी व स्मिताताई लोंढे उपस्थित होते एस पी फायनान्स अकॅडमी कन्सल्टन्सी चे प्रोप्रायटर गणेश मोहिते यांनी स्वप्नील जोशी व सचिनजी बानगुडे या सर्वांचे आभार मानले

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started