विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई प्रतिनिधी-
श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट, जुईनगर,येथे ट्रस्ट चे संस्थापक/अध्यक्ष श्री.संतोष सुतार दादा यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ दिनदर्शिका-२०२१ चे प्रकाशन ह.भ.प श्री. हरीश्चंद्र सुतार(दत्त संप्रदाय), श्री.अशोक ठाकुर, श्री.नाना काका, ह.भ.प श्री.मुरलीधर गावडे, ट्रस्ट चे सचिव श्री.प्रदिप पाटील सर, कार्यध्यक्ष श्री .गोविंद साटम व श्री.अशोक मोहीते ह्या मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रकाशीत करण्यात आले.
Categories
श्री स्वामी समर्थ मठ येथे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न.