Categories
कोल्हापूर हातकणंगले

हातकणंगले काँग्रेस कमिटी मध्ये काँग्रेस स्थापना दिवस साजरा

प्रशांत भोसले
हातकणंगले : देशाच्या स्वतंत्र लढ्यामध्ये व त्या नंतर देशाच्या विकासासाठी काँग्रेस पक्षाने दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे या करिता कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे वतीने 28 डिसेंबर रोजी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार हातकणंगले काॅग़ेस कमिटी मध्ये स्थापना दिवस साजरा करण्यात आला . अध्यक्ष भगवानराव जाधव याच्या हस्ते ध्वजाचे पुजन करण्यात आले

यावेळी आणासो पाटील,बाजीराव सातपुते, तानाजी घोडेस्वार,शकील आतार,अरूण पाटील, विजय गोरड, पिंटू किणींगे,सरदार मुजावर, एस.एम.पाटील,भगवान कांबळे,कृष्ण त कापसे व कायकत॓ उपस्थित होते

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started