उद्घाटन आज नाताळ दिनाचे औचित्य साधून यळगुड येथे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आले
उद्घाटन प्रसंगी कोल्हापूर जिल्हाध्क्ष श्री जयराज कोळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून फलकाचे अनावरण केले,तेव्हा प्रहार मार्फत दिव्याग गोरगरीब शेतमजूर अनाथ सर्वसामान्य गरजू लोकांच्यासाठी लढेल असे सांगितले याप्रसंगी श्री वैभव झुंजार यांची युवक सचिव हातकणंगले तालुका पदी नेमणूक करून नियुक्ती पत्र श्री कोळी यांच्या हस्ते देण्यात आले या कार्यक्रमास जिल्हा संघटक अक्षय जाधव अनिल गावडे शितल कुर्ले ,सचिन कांबळे ,सचिन चौगुले, अर्जुन वड्ड , रणवीर शिंदे
बबन शिंदे, सौरभ पाटील किशोर परीट शांतीनाथ चौगूले अधी मान्यवर उपस्थित होते
Categories
यळगुड येथे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेचं उद्घाटन